- तुझ्या आठवणींवर झुरण्याचा
मला होता वेडा छंद,
तव अल्लद ओल्या स्मृतींना
येई केवड्याचा गंध .
- भावबंध तुझ्याशी
कधीच जुळून गेलेले,
फूलं नव्या कळ्यांचे
रात्रीत फुलून गेलेले.
-आठवण कधी थोडी थोडी
आठवण कधी येई फार
आठवणींच्या लाटांवरुनी
वाहून गेलीत वर्षे चार
मला होता वेडा छंद,
तव अल्लद ओल्या स्मृतींना
येई केवड्याचा गंध .
- भावबंध तुझ्याशी
कधीच जुळून गेलेले,
फूलं नव्या कळ्यांचे
रात्रीत फुलून गेलेले.
-आठवण कधी थोडी थोडी
आठवण कधी येई फार
आठवणींच्या लाटांवरुनी
वाहून गेलीत वर्षे चार
ओल्या स्मृतींना
ReplyDeleteयेई केवड्याचा गंध .
Hi upmaa bahaar daar aahe..jiyo lihit raha
धन्यवाद मित्रा !
ReplyDeletemast ahe re.........
ReplyDeletekhup chaan...
ReplyDelete@pratham and Devesh - खूप खूप आभार !
ReplyDelete